Tuesday, October 14, 2008

साद शब्दांना घालेन मी...

नसेल कुणी सोबतीस माझ्या
एकटाच ध्येयाकडे चालेन मी
वाटलंच एकाकी जर का मला
आर्त साद शब्दांना घालेन मी

1 अभिप्राय:

Harshada Vinaya said...

चारोळ्या वाचल्या काही.. छान आहेत...
पण ते मूलाचे चित्र अप्रतिम आहे, तूमच्या theme ला अगदी साजेसे..